कार्यालय वेळ: 10:00 am - 05:00 pm

Chhatrapati Shivaji Maharaj
Rajarshi Chhatrapati Shahu Maharaj
Savitribai Phule
महाराष्ट्र शासन
तेंडोली ग्रामपंचायत
अधिकृत संकेतस्थळ
Mohandas Karamchand Gandhi
Dr. Babasaheb Ambedkar
Swami Vivekananda

छायाचित्रे

घरकुल योजना पार पडताना

एक दिवस गावासाठी ग्राम दरबार

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पळसा येथे एक दिवस गावासाठी ग्राम दरबार आयोजित करण्यात आला व या सभेमध्ये ग्रामस्थांना मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यासाठी मार्गदर्शन करण्यात आले याप्रसंगी हदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी श्री आडे राघो साहेब, विस्तारी अधिकारी(पं ), आरोग्य अधिकारी, ग्रामपंचायत महसूल अधिकारी, ग्रामपंचायत अधिकारी, सहा. Krushi अधिकारी, मुख्याध्यापक, आरोग्य सेवक, अंगणवाडी सेविका, मदतनीस, ग्रामपंचायत कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते

कर वसुली अभियान

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पळसा येथे दिनांक 20 जानेवारी 2026 रोजी विशेष कर वसुली अभियान राबविण्यात आले.. याप्रसंगी एका दिवसात 105000/- रुपये वासुली करण्यात आली..

महिलांची मोफत रक्त तपासणी

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत पळसा येथे महिलांची मोफत रक्त तपासणी करण्यात आली

२६ जानेवारी आंतर्गत भरलेली सभा

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान अंतर्गत ग्रामपंचायत कार्यालय पळसा येथे प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी ध्वजारोहण सोहळा पार पाडण्यात आला व ग्रामसभा घेण्यात आली… ग्रामसभेत मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियान विषयी सविस्तर माहिती देण्यात आली

व्हिडिओ स्वरूपात टिपलेले काही क्षण